केंद्र सरकारमार्फत महाराष्ट्राला कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी साह्य करत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. जादा संख्येने व्हेंटिलेटरचा, लशींचा पुरवठा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.<br />#sarkarnama #pune #maharashtra #ventilators <br /><br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics